# मी रोज रोज मरतो पापाच्या इच्छेला नकार देण्याचा पौल येथे उल्लेख करीत आहे. # मी इफिसांत श्वापदांबरोबर जरी लढाई केली असली संभाव्य अर्थ हे आहेत १) येथे पौल शिकलेल्या मूर्तिपूजक लोकांशी त्याच्या वादविवादाबद्दल लाक्षणिक अर्थाने बोलत आहे किंवा २) धोकादायक श्वापदांबरोबर लढण्यास त्याला जरी रिंगणात टाकले असते. # तर चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मारवयाचे आहे जर मेल्यानंतर पुढे जीवन नाही तर, या जीवनाचा जितका होईल तितका आनंद लुटू या कारण पुढील कांहीच आशा नसल्याशिवाय आपल्याला उद्या मरावयाचे आहे असा पौल निष्कर्ष देतो.