# आता ज्यांचे कधीच लग्न झाले नाही त्यांच्याबद्दल मला प्रभूची आज्ञा नाही. ह्या विषयावरील कोणतीच शिकवण येशूकडून पौलाला पाप्त नव्हती. AT: "ज्यांचे कधीच लग्न झाले नाही अशांकरिता मला प्रभूकडून कोणतीच आज्ञा मिळाली नाही." # माझे मत विवाहाबद्दलचे हे विचार त्याचे स्वत:चे आहेत, आणि प्रत्यक्षपणे प्रभूकडून त्याला कोणतीच आज्ञा प्राप्त नाही. # म्हणून AT: "यामुळे", किंवा "या कारणास्तव" # प्रस्तुतच्या अडचणी AT: "येणारी आपत्ती"