# राजी "खुशने" किंवा "तृप्त" # कारण ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे "कारण देवाने ख्रिस्तीतर पतीला पवित्र केले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे "देवाने ख्रिस्तीतर पत्नीला पवित्र केले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # ते पवित्र झाले आहेत "देवाने त्यांना पवित्र केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)