# हे तुम्हांस ठाऊक नाही का? "तुम्हांला हे अगोदरच ठाऊक आहे." त्यांना हे अगोदरच ठाऊक आहे या सत्यावर पौल जोर देत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश) # परंतु जो प्रभू जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत AT: "कोणीहि व्यक्ती व प्रभू जोडला जातो तो प्रभुशी एक आत्मा होतो."