# मी तुमच्याकडे येईन "मी तुमची भेट घेईन." # बोलण्यांत नाही AT: ते शब्दांनी तयार केलेले नाही" किंवा "तुम्ही काय बोलता ह्या संबधित सुद्धा नाही" (UDB) # तुमची काय इच्छा आहे? पौल करिंथकरांच्या चुकीबद्दल त्यांची कानउघाडणी करीत असतांना त्यांना शेवटचे आवाहन देत आहे. AT: "मला हे सांगा की आता काय व्हावे अशी तुमची इच्छा आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # मी तुम्हांकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या भावनेने यावे? पौल करिंथकरांसमोर दोन विरुद्ध वर्तनांना ठेवून त्यांच्याकडे त्याने कोणत्या वर्तनासः यावे याची त्यांना निवड करण्यांस सांगत आहे. AT: "मी येऊन तुम्हांला निष्ठुरपणे शिकवावे किंवा तुमच्यावर प्रेम दाखवून तुमच्याशी सौम्यतेने वागावे अशी तुमची इच्छा आहे." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # सौम्यता "दयाळूपणा" किंवा "प्रेमळपणा"