# तुम्ही देवाचे मंदिर आहां आणि तुम्हांमध्ये देवाचा आत्मा निवास करीतो हे तुम्हांस ठाऊक नाही का? AT: "तुम्ही देवाचे मंदिर आहां, आणि देवाचा आत्मा तुम्हांमध्ये वास करितो." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न). # नाश "विध्वंस" किंवा "हानी" # देव त्या व्यक्तीचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहां. AT: "देव त्या व्यक्तीचा नाश करील कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही देखील पवित्र आहां." (पाहा: पद्लोप).