# गौरवाचा प्रभू "येशू, गौरवयुक्त प्रभू." # डोळ्याने जे पाहिले नाही; कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनांत जे आले नाही देवाने जे कांही सिध्द केले आहे त्या विषयी कोणालाच कांहीच जाणीव नाही या गोष्टीवर भर देण्यासाठी व्यक्तीच्या सर्व अवयवातील तीन गटांचा संदर्भ देणे. # ते आपणांवर प्रीति करणाऱ्यासाठी देवाने सिध्द केले आहे जे देवावर प्रीति करतात त्यांच्यासाठी देवाने स्वर्गामध्ये विस्मयकारी आश्चर्यें निर्माण केलेली आहेत.