# जगातील हीनदीन आणि धिक्कार्लेले जगाने धिक्कारलेले लोक. AT: "नम्र आणि नाकारलेले लोक." # जे शून्यवत अशांना "लोक ज्यांचे मूल्य समजत नाहीत असे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # ते त्याने रद्द करावे "चे महत्व काढून टाकणे" # ज्या वस्तूंना मौल्यवान गणले गेले "लोक ज्यांना मौल्यवान समजतात त्या वस्तूं" किंवा ज्यांना लोक महाग आणि आदराच्या समजतात त्या वस्तूं" (पाहा: कर्तरी किंव कर्मणी) # हे त्याने केले "हे देवाने केले"