# ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास पाठविले नाही याचा अर्थ बाप्तिस्मा देणे हा पौलाच्या सेवेचे प्राथमिक ध्येय नव्हते. # वाक्चातुर्य "फक्त मानवी ज्ञानाचे शब्द" # ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सामर्थ्य व्यर्थ होऊ नये AT: मानवाच्या वाक्चातुर्याने ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या सामर्थ्यास व्यर्थ होऊ देऊ नये" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी).