येशूच्या पुनरुत्थानानंतर येशू त्याच्या शिष्यांना भेटतो तो अहवाल येथे सुरु होतो. # त्यांना शिकवा "ज्यांना तुम्ही बाप्तिस्मा द्याला त्यांना" (२८:१९) # पाहा AT: "बघा" किंवा "मी जे तुम्हांला सांगणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या."