धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो. # हाबेला....पासून...ते...जखऱ्या हाबेल हा सर्वांत पहिला खूनेचा बळी होता, आणि जखऱ्या हा यहूदी लोकांद्वारे मंदिरामध्ये ठार मारलेला शेवटच व्यक्ती होता अये वाटते. # जखऱ्या बापिस्मा करणाऱ्या योहानाचा पिता नव्हे.