जगातील संपत्ती आणि स्वर्गातील बक्षीसें ह्याबद्दल येशू शिकविण्यांस सुरूवात करीत आहे. # पाहा लेखक कथेमध्ये एका नवीन व्यक्तीला घेऊन येत आहे. तुमच्या भाषेमध्ये असे करण्याचा मार्ग असावा. # चांगली गोष्ट देवाला प्रसन्न करते अशी गोष्ट # चांगला असा एकच आहे "देव हाच संपूर्णपणे चांगला आहे"