# कारण ‘’पण’’ ह्याने विषयातील बदल दर्शवला जातो. # आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे ‘’आपण वारेवार आभार मानले पाहिजे.’’ (पहा: अतिशयोक्ती अलंकार) # आपण ‘आपण’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्याशी आहे. (पहा: निवडक) # तुम्ही ‘’तुम्ही’’ अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ थेसलोनिकर मंडळीतील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप) # प्रभूच्या प्रियजनांनो बंधू, प्रभू, तुझ्यावर प्रेम करतो. # देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे ‘’विश्वास ठेवणारे पहिले लोक’’ (युडीबी) # आत्म्याच्या पवित्रीकरणात ‘’देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुमचे तारण करून तुम्हाला वेगळे करावे’’ (युडीबी) # सत्यावरच्या विश्वासात ‘’सत्यावर विश्वास ठेवा’’ किंवा ‘’सत्याची खात्री बाळगा’’ # संप्रदाय चिकटून धरा हे संप्रदाय म्हणजे त्या शिकवणी आहेत ज्या पौलाने सुपूर्त केल्या आणि कदाचित ख्रिस्ताच्या सत्यांच्या बाबतीत इतर प्रेषितांनी देखील दिल्या. # जे तुम्हाला शिकवले गेले ‘’आम्ही तुम्हाला शिकवले आहे’’ (युडीबी) (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # तोंडी किंवा पत्राच्या द्वारे आम्ही तुम्हाला व्यक्तीशः जे शिकवले त्याने किंवा पत्राच्या द्वारे जे काही आम्ही लिहिले त्या द्वारे (पहा: उघड आणि पूर्ण)