# नंतर मी अत्यंत आश्चर्य असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले ...... कारण त्यांच्या योगे देवाचे क्रोध पूर्ण झाला: प्रकटीकरण १५:२ व १६: २१ यात पूढे काय घडणार आहे याचे संक्षिप्त रुपात माहिती प्रकटीकरण १५:१ मध्ये दिलेली आहे. # थोर आणि आश्चर्यकारक मला मोठ्या मानाने आश्चर्यचकीत करणारे असे काहि तरी. # कारण त्यांच्यायोगे देवाचा क्रोध पूर्ण झाला या पिडांच्या व्दारे देवाचा क्रोध पूर्ण झाला.