# माझ्या प्रियजनहो ‘’माझे प्रिय सहविश्वासणारे’’ # मी जवळ असता तेव्हा ‘’जेव्हा मी तिकडे तुमच्याबरोबर असेल’’ # मी जवळ नसताही ‘’जेव्हा मी तुमच्याबरोबर नसेल’’ # आपले तारण साधून घ्या ‘’देवाचे आज्ञापालन करत राहा’’ # भीत व कापत ह्या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच हे आणि देवाच्या समोर आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पर्यायी भाषांतर: ‘’खोलवरचा आदर’’ किंवा ‘’परिपूर्ण आश्चर्य.’’ (पहा: दुहेरी अर्थप्रयोग) # कारण इच्छा करणे व कृती करणे देव आपल्याला उत्तेजित करतो आणि त्याचे कार्य करण्यास सहाय्य करतो.