# गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहत होते, आणि तरी तुम्ही पुन्हा तिथे जाता काय? आट: ‘’गुरुजी, तुम्हाला निश्चितच तिथे जायचे नसेल, कारण ते यहुदी तुम्हाला दगडमार करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न) # येशूने उत्तर दिले ‘’येशूने एक दाखला सांगून त्यांना उत्तर दिले’’ (पहा: पद्न्युन्ता) # दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? आट: ‘’दिवसात बारा तासांचा उजेड होता.’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)