# कारण ‘’हे ह्यामुळे आहे.’’ हे वचन तुम्हाला चौथ्या वचनातील ‘’ ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे...तुम्ही कृपेपासुन अंतरले आहात’’ ह्याचे कारण देते. # आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नितीमत्वाची आशा धरून वाट पाहत आहो ह्याचा अर्थ १) ‘’नितीमत्वाच्या आशेसाठी आपण विश्वासाने थांबून राहत आहोत’’ किंवा २) ‘’विश्वासाने येणाऱ्या नितीमत्वाच्या आशेसाठी आपण थांबून आहोत’’ # आपण ह्याचा असंदर्भ पौल आणि जे लोक ख्रिस्ती लोकांच्या सुंतेचा विरोध करतात त्यांच्याशी आहे. कदाचित ह्यात तो गलतीकरांचा देखील समावेश करत आहे. (पहा: समाविष्ट) # वाट पाहत आहोत आशेने, आनंदाने, धीराने # नितीमत्वाची आशा ‘’देव आपल्याला नीतिमान ठरवेल ह्याची आपल्याला आशा आहे’’ # सुंता होण्यात किंवा न होण्यात यहुदी असण्यात किंवा नसण्यात हा एक अजहल्लक्षण अलंकार आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार) # तर प्रितीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास ‘’तर त्या ऐवजी, देव आपला त्यावरील विश्वासाच्या संबंधी काळजीत आहे, ज्याचे प्रदर्शन इतरांवर केलेल्या प्रेमाने होते’’ # तुम्ही चांगले धावत होता ‘’येशूने जे शिकवले ते तुम्ही आचरणात आणत होता’’ # तुम्हाला पाचारण करणाऱ्याची ही वृद्धी नव्हे ‘’जो तुम्हाला तसे करण्यास भाग पाडतो तो देव नाही, जो तुम्हाला पाचारण करतो’’ त्याचे लोक होण्यास # भाग पाडणे एखाद्या व्यक्तीला जे खरे वाटते ते सोडून तुम्ही जे सांगत आहात ते खरे आहे ह्यावर विश्वास ठेवण्यास आणि तशी कृती करण्यास ह्याच आर्थ आहे.