mr_tn/MRK/04/24.md

7 lines
858 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू त्याच्या शिष्यांना दुसरा दाखला सांगण्याचे चालू ठेवतो.
# ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यांत येईल; किंबहुना तुम्हांला जास्तहि देण्यांत येईल
"तुम्ही जेव्हढे चांगल्या रीतीने ऐकाल देवा तुम्हाला अधिक समजबुद्धीं देईल."
# ज्याला आहे
"ज्या कोणालाहि माझे शब्द समजले" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)