mr_tn/REV/22/14.md

11 lines
900 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# आपली वस्त्रे धुतात... . जीवनाच्या झाडाचे ( फळ ) खातील
जे लोक शुद्ध अंतःकरणाचे आहेत ते सार्वकालिक जीवनाच्या झाडाच्या फळांचा आस्वाद घेतील .
देवाबरोबर सर्वकाळ राहतील
# बाहेर
याछा अर्थ ते नगराच्या बाहेर आहेत आणि त्यांना नगरात जाऊ दिले जाणार नाही
# जे कुत्रे आहेत
त्या संस्कृतीत कुत्रा हा अस्वच्छ व तुच्छ प्राणी होता. दुष्ट लोकांचे ते दर्शक आहे.