7 lines
1.1 KiB
Markdown
7 lines
1.1 KiB
Markdown
|
धार्मिक पुढारी येशूला त्याच्या सूटपत्राबद्दलच्या दृष्टीकोनात त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात.
|
||
|
# गुरुजी, मोशेने सांगितले. जर एखादा मनुष्य मरतो,....
|
||
|
|
||
|
मोशेने पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिले होते त्याबद्दल ते त्याला विचारीत होते. जर तुमची भाषा अवतरणामध्ये अवतरणाची अनुमती देत नाही तर, ह्याला अप्रत्यक्ष अवतरणामध्ये मांडू शकता: "मोशेने म्हटले की जर मनुष्य मरतो..." (पाहा: संभाषण अवतरण)
|
||
|
# त्याचा भाऊ....त्याची बायको....त्याचा भाऊ
|
||
|
|
||
|
मेलेल्या माणसाचा.
|