mr_tn/LUK/21/14.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (भविष्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)
# तुमच्या मनाचा निर्धार करा
‘’तुम्ही मनाची तयारी करा’’ किंवा ‘’दृढ निश्चय करा’’
# उत्तर न देण्याचा निर्धार आधीपासून करा
‘’त्यांच्या दोषारोपाच्या विरुद्ध काय बोलून स्वतःचे सौराक्षण करावे ह्याबद्दल विचार करू नका’’
# शब्द आणि ज्ञान
‘’ज्ञानाचे शब्द’’ किंवा ‘’ज्ञानी शब्द. (पहा: हेन्दियादिसं)
# मी तुम्हाला शब्द आणि ज्ञान देईन
‘’मी तुम्हाला कोणत्या सुज्ञ गोष्टी बोलाव्यात हे सांगेन’’
# ज्यांचा विरोध तुमचे शत्रू किंवा विरोधक करू शकणार नाहीत
ह्याचा अर्थ ‘’तुमचे विरोधक ह्या शब्दांच्या विरुद्ध वाद घालू शकणार नाही किंवा हे शब्द चुकीचे आहेत असे देखील म्हणू शकणार नाही.