mr_tn/LUK/18/18.md

19 lines
1.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# चांगले
‘’ऐकण्यास आणि आज्ञापालन करण्यास पात्र’’
# मी काय करावे
‘’मी काय करावे अशी अपेक्षा आहे’’ किंवा ‘’माझ्याकडून काय अपेक्षित आहे’’
# वारस
‘’कायदेशीर रीतीने त्याचा मालक बनणे.
जे मेले आहेत त्यांच्या मालमत्तेशी ह्याचा संदर्भ देता येतो. लूक ह्या रूपक अलंकाराचा उपयोग त्या अधिकाऱ्याला जे कळले की सार्वकालिक जीवन कमावता येत नाही, आणि सर्व लोक सार्वकालिक रीतीने जगतील असे देखील नाही हे दाखवण्यासाठी केला आहे. (पहा: रूपक अलंकार)
# देवाला सोडून, कोणीही नीतिमान नाही
ह्याचे भाषांतर देखील दोन वाक्य म्हणून करता येते: ‘’कोणीही व्यक्ती खऱ्या अर्थाने चांगली नसते. केवळ देव चांगला आहे.
# हत्या करू नको
‘’ठार मारू नको’’
# ह्या सर्व गोष्टी
‘’ह्या सर्व आज्ञा’’