mr_tn/LUK/18/06.md

20 lines
2.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (येशू त्याच्या शिष्यांशी प्रार्थनेच्या बद्दल बोलत राहतो.)
# अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ये ऐका
‘’अन्यायी न्यायाधीश काय म्हणाला त्याचा विचार करा.
न्यायाधीश काय म्हणाला ते येशूने आधीच सांगितले आहे असा रीतीने त्याचे भाषांतर करा.
# देव हे देखील आणणार नाही का
येशूने ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग लोकांनी त्याचे बोलणे समजून घेतले पाहिजे हे दर्शवण्यासाठी करतो. ह्याचे भाषांतर ‘’देव निश्चित आणेल’’ किंवा ‘’म्हणून देव नक्की आणेल ह्याची खात्री तुम्ही बाळगा. (पहा: अभिप्रेत प्रश्न)
# त्याचे निवडलेले
‘’ज्या लोकांना त्याने निवडले’’
# तो त्यांचा न्याय धीराने करणार नाही का?
येशूने ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग लोकांनी देवाच्या बद्दल काय जाणून घ्यावे ह्याची आठवण करून देण्यास केला. ह्याचे भाषांतर ‘’आणि तो त्यांच्याबरोबर संयमी आहे हे तुम्हाला माहित आहे.
# मनुष्याचा पुत्र
येशू स्वतःचा संदर्भ देत आहे.
# त्याला विश्वास आढळेल का
त्या दाखल्याचा हेतू शिष्यांनी विश्वास ठेऊन प्रार्थना करत राहणे हा आहे. येशू इकडे दुसरा अभिप्रेत प्रश्न् वापरत आहे ज्यात एक नकारार्थी उत्तराची अपेक्षा आहे. ह्या प्रश्नाचा अर्थ आहे ‘’पण मला माहित आहे की जेव्हा मी, मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा मला माझ्यात विश्वास न ठेवणारे लोक सापडतील.