mr_tn/LUK/17/28.md

11 lines
1001 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (येशू बोलत राहतो)
# जसे लोटाच्या दिवसांमध्ये झाले
ह्याचे भाषांतर ‘’दुसरे उदाहरण जे लोटाच्या दिवसात काय झाले हे स्पष्ट करतात’’ किंवा ‘’जसे लोट असताना लोक करत होते.
लोटाचे दिवस ह्याचा संदर्भ त्या वेळेशी आहे जेव्हा देवाने सदोम आणि गमोराचा नाश केला.
# त्यांनी खाल्ले
‘’सदोमचे लोक खात होते’’
# तेव्हा आकाशातून अग्नी आणि गंधक बरसले
‘’पावसासारखे आकाशातून अग्नी आणि गंधक खाली आले’’