mr_tn/MAT/21/33.md

10 lines
841 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू धार्मिक पुढाऱ्याना दुसऱ्या दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.
# व्यापक जमीन असणारा एक व्यक्ती
"खूप जमीन असलेला जमिनीचा मालक"
# माळ्यांना भाड्याने दिले
"द्राक्षमळ्याचा प्रभार माळ्यांना सोपविला" द्राक्षमळ्यावर अजूनही मालकाचाच अधिकार होता.
# माळी
द्राक्षमळा आणि द्राक्षे ह्यांची नीट काळजी घेणारे लोक.