mr_tn/MAT/10/14.md

25 lines
2.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
१०:१ मध्ये सुरु झालेला की येशू त्याच्या बारा प्रेषित त्याचे कार्य करण्यासाठी पाठवितो तो अहवाल पुढे चालू.
# जे कोणी तुमचे स्वागत करणार नाही किंवा ऐकणार नाही
"त्या नगरांतील लोक जर तुमचे स्वागत करणार नाहीत किंवा तुमचे ऐकणार नाहीत"
# तुम्ही....तुम्हांला
बारा प्रेषित
# तुमची वचने ऐकणार
"तुमचा संदेश ऐकणार" (यु डी बी ) किंवा "तुम्हांला जे कांही सांगावयाचे आहे ते ते ऐकणार नाहीत"
# नगर
१०:११ मध्ये जसे तुम्ही भाषांतर केले तसेच ह्याचे देखील करा.
# आपल्या पायांची धूळ झटकून टाका
"त्या घराची किंवा त्या नगराची धूळ झटकून टाका." देवाने त्या घरातील किंवा त्या नगरातील लोकांचा अस्वीकार केला आहे ह्याचे हे चिन्ह आहे (पाहा यु डी बी )
# अधिक सोपे जाईल
"दु:ख कमी होईल"
# सदोम व गमोरा देश
"सदोम आणि गमोरा ह्या देशांमध्ये जे राहात होते ते लोक" ज्यांना देवाने आकाशातून अग्नी वर्षाव करून नष्ट केले (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)
# ते नगर
त्या नगरातील लोक जे प्रेषितांचा स्वीकार करणार नाहीत किंवा त्यांचे ऐकणार नाहीत (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)