mr_tn/MAT/08/30.md

25 lines
1.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
दोन भूतग्रस्तांना येशू बरे करतो हा अहवाल पुढे चालू राहातो.
# आता
हे असे दाखविते की कथा पुढे चालू राहाण्या अगोदर लेखकाला वाचकांना जे कांही सांगावयाचे आहे ते सांगेल. येशू तेथे येण्यागोदर डुकरे तेथे होतीच (पाहा: घटनांचा क्रम)
# तू जर आम्हांला काढीत असलास
ह्याचा अर्थ असा सुद्धा होतो की, "जर तू आम्हांला काढत आहेस तर"
# आम्हांला
अपवर्जक (पाहा: अपवर्जक)
# त्यांना
त्या माणसांतील भूते.
# ती भूतें बाहेर आली आणि डुकरांमध्ये शिरली
"भुतांनी त्या माणसाला सोडून दिले व ते प्राण्यांमध्ये शिरले."
# पाहा
येथे "पाहा" हा शब्द आपल्याला येणाऱ्या एका आश्चर्यकारक माहितीकडे लक्ष देण्यासाठी सावध करीत आहे.
# कड्यावरून खाली पडला
"धडक धावत जाऊन कड्यावरून खाली पडला"
# पाण्यांत बुडून मेला
"बुडाला"