mr_tn/MAT/05/25.md

14 lines
1.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
# येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू" किंवा "तुला" हे सर्व आढळणारे शब्द एकवचनी आहेत. परंतु तुमच्या भाषेमध्ये कदाचित त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल.
# नाहीतर कदाचित तुझा वादी तुला धरून देईल
"परिणाम कदाचित असा होईल की तुझा वादी तुला धरून देऊ शकतो" किंवा "कारण तुझा वादी तुला धरून देऊ शकतो"
# न्यायाधीशाच्या हाती देईल
"तुला कोर्टांत घेऊन जाईल"
# अधिकारी
न्यायाधीशाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा व्यक्ती.
# तेथे
तुरुंग