mr_tn/MAT/05/11.md

8 lines
1.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
# माझ्यामुळे तुमच्याविरुद्ध लबाडीने
"जेव्हा
याऱ्य तुमच्याबद्दल ते खरे नसते परंतु तुम्ही माझे अनुसरण करता म्हणून" किंवा "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ह्याशिवाय हे भोगावे असे दुसरे कांहीही केले नाही."
# आनंद करा, उल्हास करा
"आनंद करा" आणि उल्हास करा" हे दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. येशूची अशी इच्छा होती की त्याच्या प्रेक्षकानी केवळ आनंदच करू नये परंतु आनंद करण्यापेक्षा जास्त असे कांहीतरी करावे. (पाहा: विशेषण)