7 lines
1.2 KiB
Markdown
7 lines
1.2 KiB
Markdown
|
गालीलामध्ये येशूच्या सेवेच्या सुरूवातीचे वर्णन पुढे चालू राहाते.
|
||
|
# सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दु:खणी
|
||
|
|
||
|
"प्रत्येक प्रकारचे रोग आणि प्रत्येक प्रकारचे आजार." "रोग" आणि "आजार" ह्या शब्दांचा घनिष्ठ संबंध आहे परंतु शक्यतो ते दोन वेगळे शब्द आहेत असे त्यांचे भाषांतर केले पाहिजे. "रोग" ह्यामुळे व्यक्ती आजारी पडतो. आणि "दु:खणी" हा शारीरिक अशक्तपणा किंवा दु:ख जे रोगांचा परिणाम असतो.
|
||
|
# दकापलीस
|
||
|
|
||
|
"दहा शहरे" (पाहा यु डी बी ), गालील समुद्राच्या आग्नेयकडे असलेला प्रदेश.
|