mr_tn/MAT/01/20.md

19 lines
1.8 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशूच्या जन्माकडे घेऊन जाणाऱ्या घटनांना सांगण्याचे हे चालू ठेवते.
# दर्शन दिले
देवदूत अचानक योसेफाकडे आला
# दाविदाचा पुत्र
ह्या प्रकरणांत, "चा पुत्र" ह्या अभिव्यक्तीचा अर्थ "चा वंशज." दावीद हा योसेफाचा पिता नव्हता, तर दावीद हा योसेफाचा पूर्वज होता.
# तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे
"जे बाळ तिच्या गर्भांत आहे त्या बाळाची गर्भधारणा पवित्र आत्म्याद्वारे झाली आहे." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# ती एका पुत्राला जन्म देईल
कारण देवाने दूताला पाठविले होते म्हणून, गर्भातील बाळ हा पुत्र आहे हे त्याला माहित होते.
# त्याचे नाव तू असे ठेव
ही आज्ञा आहे: "त्याचे नांव ठेव" किंवा "त्याला नाव दे" किंवा "त्याचे नाव दे"
# तो त्याच्या लोकांना तारील
"त्याचे लोक" हे यहूद्यांचा उल्लेख करते