7 lines
1.2 KiB
Markdown
7 lines
1.2 KiB
Markdown
|
ख्रिस्त मेलेल्यातून उठला नाही या असत्यास तो संबोधित करीत आहे.
|
||
|
# आणि आम्ही देवासंबंधाने खोटे असे साक्षी ठरलो
|
||
|
|
||
|
जर ख्रिस्त मेलेल्यातून उठला नव्हता तर त्यांची साक्ष खोटी आहे असा पौल वाद घालीत होता, किंवा ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे असे खोटे सांगत होता.
|
||
|
# तुमचा विश्वास निष्फळ आहे आणि तुम्ही अजूनहि तुमच्या पापातच आहा
|
||
|
|
||
|
पौल असे सांगत आहे की कारण त्यांचा विश्वास हा ख्रिस्ताच्या मेलेल्यातून उठण्याच्या आधारावर आहे आणि जर ते तसे घडले नसेल तर त्यांचा विश्वास हा निष्फळ आहे.
|