mr_tn/MAT/16/11.md

10 lines
876 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
धार्मिक पुढाऱ्याबरोबर येशूच्या झालेल्या गांठभेटीनंतर येशू त्याच्या शिष्यांना चेतावणी देतो.
# मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्हाला का समजत नाही?
"खरे पाहिल्यास मी भाकरीविषयी बोलत नव्हतो हे तुम्ही समजावयास पाहिजे होते." (यु डी बी ) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# खमीर
दुष्ट कल्पना आणि चुकीची शिकवण (पाहा: रूपक)
# ते.....त्यांना
"शिष्यांना"