11 lines
1001 B
Markdown
11 lines
1001 B
Markdown
|
# (येशू बोलत राहतो)
|
|||
|
# जसे लोटाच्या दिवसांमध्ये झाले
|
|||
|
|
|||
|
ह्याचे भाषांतर ‘’दुसरे उदाहरण जे लोटाच्या दिवसात काय झाले हे स्पष्ट करतात’’ किंवा ‘’जसे लोट असताना लोक करत होते.’’
|
|||
|
लोटाचे दिवस ह्याचा संदर्भ त्या वेळेशी आहे जेव्हा देवाने सदोम आणि गमोराचा नाश केला.
|
|||
|
# त्यांनी खाल्ले
|
|||
|
|
|||
|
‘’सदोमचे लोक खात होते’’
|
|||
|
# तेव्हा आकाशातून अग्नी आणि गंधक बरसले
|
|||
|
|
|||
|
‘’पावसासारखे आकाशातून अग्नी आणि गंधक खाली आले’’
|