mr_tn/EPH/01/01.md

13 lines
1.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
इफिस येथील मंडळीच्या सदस्यांसाठी पौलाने हे पुस्तक एक पत्र म्हणून लिहिले आहे.
# देवाच्या इच्छेनुसार
‘’देवाने निवडलेले’’ किंवा ‘’देवाच्या इच्छेने’’
# देवासाठी वेगळे केलेले
‘’नैतिक रीतीने निर्दोष’’ किंवा ‘’पवित्र’’ किंवा पवित्रजन. पर्यायी भाषांतर: ‘’संतगन.
# तुम्हाला कृपा असो
‘’तुम्हाला’’ ह्या शब्दाचा संदर्भ इफिस येथील विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)
# तुम्हाला कृपा व शांती असो
हे एक सामान्य अभिवादन आणि आशीर्वाद आहे जे पौल त्याच्या पत्रात व्यक्त करत आहे.