mr_tn/1CO/10/18.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय?
AT: "जे यज्ञ चढविलेले अन खातात ते मूर्तींच्या वेद्यांची पूजा करतात." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# तर माझे म्हणणे काय आहे?
AT: "मी काय म्हणतो त्याचे पुनरावलोकन करा" किंवा "माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे."
# मूर्ति कांही तरी आहे काय?
AT: "मूर्ति ही खरी कांही तरी नाही" किंवा "मूर्ति ही महत्वाची नाही."
# मूर्तीला दाखविलेले नैवेद्य कांही तरी आहे?
AT: "मूर्तीला दाखविलेले नैवेद्य महत्वाचा नाही" किंवा "मूर्तीला दाखविलेले नैवेद्य ह्यांत कांही अर्थ नाही."