mr_tn/1CO/07/01.md

21 lines
1.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# आता
पौल त्याच्या शिकवणीमध्ये एका नवीन विषयाचा परिचय करून देत आहे.
# तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्याविषयी
करिंथकरांनी पौलाला पत्र लिहून कांही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे द्यावयास सांगितले होते.
# पुरुषाला
या वापरांत, पुरुष जोडीदार किंवा पती.
# हे बरे
AT: "हे योग्य आहे" किंवा "हे स्वीकार्य आहे"
# अशा कांही वेळां आहेत की पुरुषाने त्याच्या पत्नीबरोबर झोपू नये हे त्याच्यासाठी बरे असते
AM: "पुरुषाने कसल्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवू नये हे त्याच्यासाठी बरे"
# तरी जारकर्में होत आहेत म्हणून
AT: "परंतु लोकांना लैंगिक पाप करण्याचा मोह होत आहे म्हणून."
# प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा
बहूपत्नीकत्व संस्कृतीला हे स्पष्ट करण्यासाठी, "प्रत्येक पुरुषाला एक पत्नी आणि प्रत्येक स्त्रीला एक पती असावा."