mr_tn/MAT/28/14.md

10 lines
660 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
अधिकाऱ्यानी शिपायांना काय सांगितले हा अहवाल पुढे चालू.
# सुभेदार
पिलात (२७:२)
# त्यांना शिकविल्याप्रमाणे त्यांनी केले
"याजकांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# आज
मत्तयाने या वेळेस हे पुस्तक लिहिले होते तेव्हा.