mr_tn/2TH/02/16.md

15 lines
1.2 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# आता
विषयातील बदल दर्शवला जातो
# आपला प्रभू ज्याने प्रीती करून ...आशेने कृपा दिली
‘’आपला’ आणि ‘’आमचे’’ ह्यात पौलाच्या जमावाचा समावेश आहे. (पहा: समाविष्ट)
# प्रभू येशू ख्रिस्त स्वतः
‘’स्वतः’’ ह्यात प्रभू येशू ख्रिस्त ह्या वाक्यांशावर अधिक भर दिला जातो.
# तुमचे
हा शब्द अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ थेस्सलकरातील मंडळीतील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)
# सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली
‘’तुम्हाला त्यासाठी सांत्वन देऊन बळकट करण्यास’’