mr_tn/2TH/02/01.md

21 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# आता
‘’आता’’ विषयात झालेला बदल दर्शवतो.
# अशी विनंती करितो की
‘’मी विनवणी करतो’’ (युडीबी)
# आम्ही विनंती
‘’आम्ही’’ ह्यात पौल, सिल्वान आणि तीमथ्याचा संदर्भ आहे. (पहा: निवडक)
# तुम्हाला
‘’तू’’ चा संदर्भ थेसलोनिकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)
# तुम्ही एकदम दचकून चीत्तस्थैर्य सोडू नका
ह्या घटना तुम्हाला सहजच विचलित करू शकत नाही. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# आत्म्याने किंवा आमच्याकडून आलेल्या वचनाने
‘’बोललेल्या शब्दाने किंवा आमच्याकडून आलेल्या लिखित पत्राने’’
# विश्वास ठेवण्यास
‘’तुम्हाला सांगत’’