mr_tn/REV/17/06.md

7 lines
730 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# रक्ताने प्यालेली/ ला याचा अर्थ येशू ख्रिस्तात विश्वासणाऱ्यांना तीने दुखापत केली आणि ठार मारले.
# हुतात्मा किंवा उच्च तत्वासाठी बलिदान करणारा
हे ते विश्वासणारे आहेत , जे येशू ख्रिस्तावरील त्यांचा जो विश्वास होता त्यासाठी मरण पावले
# तुम्ही चकीत का आहात ?
तुम्ही चकीत होऊ नका.