mr_tn/MRK/07/31.md

12 lines
525 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# च्या मधून आला
"मधून प्रवास केला"
# दकापलीस
"दहा शहरे" (पाहा UDB). गालील समुद्राचा आग्नेय प्रांत (पाहा: नावांचे भाषांतर)
# जो बहिरा होता
"जो ऐकू शकत नव्हता"
# बोलतांना अडखळत होता
स्पष्टपणे बोलू शकत नव्हता"