mr_tn/MAT/14/19.md

19 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशूच्या मागे निर्जन स्थळी गेलेल्या लोकसमुदायाला तो खावयास देतो.
# खाली बसा
किंवा "आडवे पडा" तुमच्या संस्कृतीमध्ये साधारणपणे लोक कोणत्या अवस्थेमध्ये जेवावयाला बसतात तो शब्द येथे वापरा.
# घेतल्या
"त्याने हातात धरल्या." "त्याने त्या चोरल्या नाहीत" (पहा: वाक्प्रचार)
# पावांच्या लाद्या
"भाकरी" किंवा "सर्व भाकरी"
# आणि पाहात
ह्याचा अर्थ असा होऊ शकतो: १) पाहात असतांना" किंवा "पाहिल्यानंतर."
# त्यांनी घेतल्या
"शिष्यांनी गोळा केल्या."
# जे जेवले ते
"ज्यांनी भाकरी आणि मासे खाल्ले ते." (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)