mr_tn/JHN/11/56.md

14 lines
2.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ५७ वचनाच्या आधी ५६ वे वचन आढळते ह्याने तुमचे वाचक गोंधळात पडू शकतील, ह्या दोन्ही वचनांना एकत्रित करून त्याच क्रमाने त्या वचनाच्या परीछेदांना मांडा. (पहा: घटनांची क्रमवारी)
# ते येशूचा शोध करत होते
‘’ते’’ ह्या शब्दाचा संदर्भ जे यहुदी लोक यरुशलेमात प्रवास करून आले त्यांना वापरला जातो.
# आता मुख्य याजक
ही ती पार्श्वभूमीची माहिती आहे जे स्पष्ट करतात का यहुदी आराधक विचार करत होते की येशू त्या सणाला येणार अथवा नाही. जर तुमच्या भाषेत ह्या पार्श्वभूमीची माहिती ओळखण्याचा मार्ग असेल, तर इकडे वापरा. (पहा: लिखाणाच्या शैली
पार्श्वभूमीची माहिती)
# तुम्हाला काय वाटते?
की तो सणास येणार नाही?
ह्या ठिकाणी प्रवक्ता विचार करत होता की अटक होण्याच्या भीतीने येशू त्या सणास येणार अथवा नाही. च्या भोवतालच्या इतरांना त्याने मत विचारले. आट: ‘येशू त्या सणास येण्यास खूप घाबरेल असा विचार तुम्ही करता काय? (पहा: पूर्ण आणि उघड)