mr_tn/JHN/06/19.md

6 lines
901 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# शिष्यांनी मचवे वल्हवले
मचव्यात बरेचदा दोन, चार किंवा सहा लोक होते जे प्रत्येक बाजूला एकत्र वल्हवणारे लोक घेऊन चालवत होते. तुमच्या संस्कृतीत एका मचव्याला पाण्याच्या मोठ्या सरोवराला पार करण्याच्या विभिन्न पद्धती असतील.
# सुमारे कोस सव्वा कोस
‘’सुमारे पाच ते सहा किलोमीटर. एक ‘’क्रीडांगण’’ हे १८५ किलोमीटर आहे. (पहा: पवित्र शास्त्रीय अंतर)