mr_tn/GAL/01/06.md

18 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# मला आश्चर्य वाटते की इतक्या लवकर तुम्ही वळत आहात
दुसरा शक्य अर्थ म्हणजे ‘’तुम्ही किती लवकर बदलत आहात हे पाहून मला आश्चर्य वाटत आहे’’
# आश्चर्य वाटते
‘’ते पाहण्यास आश्चर्य वाटते’’
# तुम्ही वळत आहात
शक्य अर्थ म्हणजे १) ‘’तुम्ही आपले मन बदलत आहात’’ किंवा २) तुम्ही आपली प्रामाणिकता बदलत आहात’’.
# ज्याने तुम्हास पाचारण केले
‘’देवाने तुम्हाला पाचारण केले’’
# ख्रिस्ताच्या कृपेत
ह्याचे भाषांतर ‘’ख्रिस्ताच्या कृपेमुळे’’ किंवा ‘’ख्रिस्ताच्या कृपाळू यज्ञामुळे.
# लोकसमुदाय
‘‘लोक’’