mr_tn/COL/03/09.md

18 lines
2.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तुम्ही काढून टाकले आहे
‘’तुम्ही’’ ह्या शब्दाचा संदर्भ कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांशी आहे.
# तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे, आणि नवीन मनुष्याला धारण केले आहे
हा एक रूपक अलंकार आहे ज्यात ख्रिस्ती व्यक्तीने देवरहित वागणूक दूर करून आणि तो दैवी रीतीने कृती करतो जो घाणेरडे कपडे काढतो आणि स्वच्छ कपडे घालतो. (पहा: रूपक अलंकार)
# आपल्या प्रतीरुपाप्रमाणे
हा येशू ख्रिस्तासाठी वापरलेला अजहल्लक्षण अलंकार आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार
# त्याच्या प्रतीरूपाचे ज्ञान
येशू ख्रिस्ताला जाणून समजून घेणे.
# त्यात यहुदी व हेल्लेणी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र
ह्याचा अर्थ म्हणजे देव सर्व लोकांना एकसारखेच पाहतो; कुळ, जात, राष्ट्रीयपण, किंवा जमात(सामाजिक दर्जा) नसतात. ह्याचे भाषांतर ‘’येथे कुळ, धर्म, संस्कृती आणि सामाजिक दर्जा ह्यांचा काहीच फरक पडत नाही.
# ख्रिस्त सर्वकाही आणि सर्वात आहे
ख्रिस्ताच्या अस्तित्वातून काहीच वगळले जात नाही. ह्याचे भाषांतर ‘’ख्रिस्त हा सर्व परीने महत्वाचे आहे असे करता येते.