mr_tn/ACT/05/03.md

13 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# सैतानाने तुझे मन का भरविले = हनन्याची खरडपट्टी काढण्यासाठी पेत्राने अलंकारयुक्त प्रश्नाचा उपयोग केला (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# तुझी स्वत:ची नव्हती = ती तुझ्या स्वाधीन नव्हती
ह्या गोष्टीं हनन्याला माहित असाव्या ह्याची त्याला आठवण करून देण्यासाठी पेत्राने ह्या अलंकारयुक्त प्रश्नांचा उपयोग केला: पैसे तरीही त्याचेच होते आणि ते त्याच्या संपूर्ण नियंत्रणामध्ये होते."
# हे करण्याचे तू आपल्या मनांत का आणलेस?
हनन्याची खरडपट्टी काढण्यासाठी पेत्राने अलंकारयुक्त प्रश्नाचा उपयोग केला
# तरुण पुढे आले
शब्दश: "तरुण उठून आले..." ही कारवाई सुरू करण्याची अभिव्यक्ती आहे.
# त्यांनी त्याला बाहर नेले व् पुरले
जेव्हा कधी कोणी मरतो तेव्हा त्याच्या देहास पुरान्याची एक प्रक्रिया असते. असे वाटते की हनन्याच्या बाबतीत असे काही केले नव्हते.