mr_tn/1TI/06/13.md

15 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# अदृश्य राख
शक्य अर्थ म्हणजे १) देवाला तीमथ्यामध्ये काहीच दोष आढळणार नाही (पहा युडीबी) किंवा २) इतर लोकांना तीमथ्यामध्ये काहीच दोष आढळणार नाही.
# आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत
‘’जोवर आपला प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येत नाही’’
# देवासमोर
‘देवाच्या समक्ष’’ किंवा ‘’देव एक साक्षीदार म्हणून’’
# ख्रिस्ताच्या समोर
‘’ख्रिस्ताच्या सानिध्यात’’ किंवा ‘’ख्रिस्त एक साक्षीदार म्हणून’’
# पिलातासमक्ष
‘’पंतय पिलाताच्या समोर उभे असताना