# अविश्वासू (अप्रामाणिक), अविश्वास ## व्याख्या: "अविश्वासू" या शब्दाचा अर्थ विश्वास नसणे किंवा विश्वास ठेवत नसणे असा होतो. * या शब्दाचा उपयोग, जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत त्या लोकांचे वर्णन करण्यासाठी केला जातो. त्यांच्या विश्वासाची कमतरता, ते करत असलेल्या अनैतिक कृत्यांवरून दिसून येते. * यिर्मया संदेष्ट्याने इस्राएली लोकांना देवाशी अविश्वासू असण्याबद्दल आणिआज्ञा मोडल्याबद्दल दोष लावला. * इस्राएली लोकांनी मुर्त्यांची उपासना केली आणि जे लोकसमूह देवाची उपासना करत अनीठ किंवा देवाची आज्ञा पाळत नाहीत, त्याचे इतर अपवित्र रीतीरिवाजांचे अनुसरण केले. ## भाषांतर सूचना * संदर्भावर आधारित, "अप्रामाणिक" या शब्दाचे भाषांतर "अविश्वासू" किंवा "विश्वास नसलेला" किंवा "देवाची आज्ञा मोडणारा" किंवा "विश्वास ठेवत नसलेला" असे केले जाऊ शकते. * "अविश्वास" या शब्दाचे भाषांतर "अश्रद्धा" किंवा "विश्वासघात" किंवा "देवाविरुद्ध बंडखोर" असेही केले जाऊ शकते. (हे सुद्धा पहाः [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://mr/ta/man/translate/translate-names) (हे सुद्धा पहा: [विश्वास](../kt/believe.md), [विश्वासू](../kt/faithful.md) [अवज्ञा करणे](../other/disobey.md)) ## पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [यहेज्केल 43:6-8](rc://mr/tn/help/ezk/43/06) * [एज्रा 9:1-2](rc://mr/tn/help/ezr/09/01) * [यिर्मया 02:18-19](rc://mr/tn/help/jer/02/18) * [नीतिसूत्रे 02:20-22](rc://mr/tn/help/pro/02/20) * [प्रकटीकरण 21:7-8](rc://mr/tn/help/rev/21/07) # Strong's * Strong's: G571